अकोला : आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात दर कोसळल्याने भारतातील दरात प्रतिक्विंटल ७00 ते ८00 रुपये घट झाली असून, उच्च प्रतीच्या लांब धाग्याच्या कापसाला आजमितीस ४,८00, तर खेड्यात खरेदी केल्या जात असलेल्या कापसाला ३,९00 ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिले ...
यंदाच्या खरिपात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे १० लाख ५१ हजार हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे. यासाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ८१७ कोटी रूपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी मंगळवारी शासनाला पाठविला. ...
शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाने व्यापाऱ्यांना परवाना दिला. त्यात दलालीला कुठेही थारा नाही. मात्र, व्यापाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करीत दलालांच्या माध्यमातून कापूस खरेदी करून तीन टक्के कमशिन कापण्यास सुरूवात केली. ...
या हंगामात सुरू असलेली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आबाळ थांबण्याचे कुठलेही संकेत नाहीत. एकीकडे, कापसाने पाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. भाव वाढत असले, तरीही उत्पादन घटल्याने या दरवाढीचा कोणताही फायदा यंदा शेतकºयांना होणार असल्याची चिन्हे नाहीत. ...
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे. ...
कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे शेंदरी ब ...
माजलगाव तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे उत्पन्न कमालीचे घटले असुन यावर्षी 56 हजार क्विंटल कापुस कमी झाला आहे. यामुळे शेतक-यांना तब्बल शेतक-यांना 50 कोटींचा फटका बसला आहे. ...