परभणी आणि सेलू तालुक्यामध्ये कापसावर अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंडअळीची धास्ती घेतली आहे. कापसावर आढळणारी अळी नेमकी कोणती, अशी चर्चा कापूस उत्पादकांमध्ये होत असून शेतकºयांनी बोंडअळीची धास्ती घेतली आहे. ...
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतर्गत येणाऱ्या लोणी, कानसूर, लिंबा तांडा येथील शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान अद्याप जमा न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...
गतवर्षी बोंडअळीच्या प्रादूर्भावाने कापसाचे अख्खे पिकच हातचे गेले होते. याहीवर्षी पुन्हा बोंडअळीने डोके वर काढले असून सेलू तालुक्यातही बोंडअळीचे पतंगे दिसून येत आहेत. त्यामुळे पीक हाती लागणार नसल्याची खात्री झाल्याने सिद्धनाथ बोरगाव येथील एका शेतकऱ्या ...
घनसावंगी तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी बालासाहेब हरबक यांच्या शेतातील कपाशीमध्ये बोंड अळीची पहिली पिढी दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रसिध्द करताच, कृषी विभाग खडबडून जागा झाला. बुधवारी सकाळ ...
शेतात पेरणी झाल्यापासून ५० ते ६० दिवसानंतर देखील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट येण्याची चिन्हे आहेत. ...
बीड : गेल्या हंगामातील कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते.जिल्ह्यातील शेतक-यांना २५६ कोटी अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता ६८ कोटी रूपयांचा शेतक-यांना वाटप करण्यात आला आहे. तर दुसरा हप्ता १०२. ...