कपाशीच्या पिकावर आलेल्या मर रोगाचा त्वरित सर्व्हे करून सरकारतर्फे पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन देण्यात आले. ...
वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
अकोला : भारतीय कापूस (सीसीआय)महामंडळाचा राज्यातील जीनिंग संचालकासोबत अद्याप करार झाला नसल्याचे वृत्त असल्याने यावर्षी शासकीय कापूस खरेदीचे चित्र ... ...
स्थानिक जय बजरंग जीनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिथी म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर, ..... ...
तालुक्यातील सात मंडळात झालेल्या अल्प पावसामुळे ४५ हजार हेक्टरवरील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. एकाच वेचणीनंतर कापसाचा पाला होत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...