शॉर्टसर्किटने कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीसोबतच ५५ हजार रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महागाव(कसबा) येथे घडली. ...
बोंडअळीसाठी कॉटन श्रेडर या नवीन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असून, दुसरीकडे या यंत्रणाचा वापर शेतातील पळाटी काढण्यासाठी होणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली. ...
गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़ ...
अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतक ...
वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ...
कापसाचे भाव वाढतील अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरली आहे. २४ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५५७१ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. मागील आठवडाभरापासून स्थिर असलेल्या कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आह ...
कापूस उत्पादनात यंदा ६.७८ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षअखेरीस कापसाचा शिल्लक साठा कमी असेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने (सीआयए) वर्तविला आहे. ...
कापसाची पिके ५० टक्क्यांच्या आसपास असतानाही कापसाच्या भावात मंदीचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी कापूस उत्पादकांकडून अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे. रोहणा बाजारात कापसाचे भाव ५३०० रुपयांपर्यंत खाली आले असून हा भाव शासनाच्या हमीभावापेक्षा १५० रूपयांन ...