शहरातील तलावफैल, गवळीपुरा परिसरात असलेल्या गणेश कॉटन इंडस्ट्रीज या जिनिंगमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजता आग लागली. येथील कापूस व गठाणींनी पेट घेतला. गुरुवारी रात्रीपर्यंत जिनिंगमधील आग धगधगत होती. ...
वाशिम : अकोला विभागात ५ केंद्र शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि, यंदाचा हंगाम संपत आला असताना एकाही केंद्रावर क्विंटलभर कापसाचीही खरेदी होऊ शकली नसून, यंदा अकोला विभागातील शासकीय कापूस खरेदी निरंकच राहणार असल्याची शक्यता निर्माण ...
कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये ...
परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे. ...