कापसाचा पेरा व वाढलेले उत्पादन, टेक्सटाईल उद्योगातील मंदी, बाजारात कापसाचे पडलेले भाव यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदीवरच अवलंबून रहावे लागण्याची चिन्हे आहेत. ...
वरोरा व भद्रावती तालुक्यात अनेक वर्षांपासून दर्जेदार कापूस पिकविला जातो. ब्रिटीश काळातही या परिसरातील कापूस प्रसिद्ध होता. रेल्वेचे आगमन झाल्यानंतर या परिसरातील कापसाला इंग्लंडमध्ये मागणी वाढली होती, असे जाणकार सांगतात. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या ...
पावसामुळे बोदवड परिसरातील कापूस उत्पादन दिवाळीनंतरच हाती येणार असल्याने देश विदेशात गाठी पाठविण्याचा तालुक्यातील आठ ते दहा जिनिंगचा व्यवसाय यामुळे धोक्यात आला आहे. ...