लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

‘पणन’कडे कापसाचा ओघ! - Marathi News | Cotton pruchsing increase at Market | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पणन’कडे कापसाचा ओघ!

१४ केंद्रावर २० हजार क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांनी पणन महासंघाला विकला आहे. ...

शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राधान्य द्यावे : शरणागौडा पाटील - Marathi News | Farmers should give priority to collective agriculture: Sharanagouda Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राधान्य द्यावे : शरणागौडा पाटील

शेती करताना शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याची गरज असून कुक्कुटपालन, फळ उत्पादन तसेच डेअरी यासारखे उद्योग करून सामूहिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्लीचे माजी संचालक डॉ. शरणागौडा पाटील यांनी केले. ...

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे नागपुरात कापूस मेळावा - Marathi News | Cotton fair in Nagpur by Central Cotton Research Institute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे नागपुरात कापूस मेळावा

वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे २९ नोव्हेंबरला सकाळी १० सायंकाळी ५ दरम्यान संस्थेच्या परिसरात कापूस मेळावा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. ...

कापूस वेचणीसाठी विदर्भातील मजूर - Marathi News | Laborer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कापूस वेचणीसाठी विदर्भातील मजूर

भोकरदन तालुक्यातील पारध व परिसरातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. परिणामी विदर्भातील मजुरांना कापूस वेचणीसाठी बोलाविले जात आहे ...

‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू - Marathi News | CCI cotton purchasing center opened | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू

चिखलगाव येथे मंगळवार, २६ नोव्हेंबर कापूस खरेदीचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. ...

परभणी : सीसीआयच्या विरोधात शेतकरी आक्रमक - Marathi News | Parbhani: Farmers aggressive against CCI | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सीसीआयच्या विरोधात शेतकरी आक्रमक

मानवत येथे सीसीआयच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रांगेत असलेल्या कापसाच्या दहा गाड्या चक्क परभणी येथे आणून जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़ ...

‘पणन’ आता ५० कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार! - Marathi News | 'Cotton Fedration' will now open 50 cotton shopping centers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पणन’ आता ५० कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार!

कापूस खरेदीचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी अमरावती येथून केला जाणार आहे. ...

माणूसभर उंचीच्या कपाशीला बोंडे नगण्यच - Marathi News | Bonds are negligible for a man's height cotton crop in Biloli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माणूसभर उंचीच्या कपाशीला बोंडे नगण्यच

शेतक-यांना यावर्षी उत्पादन खर्चही भरुन निघेल किंवा नाही, असा प्रश्न भेडसावत आहे. ...