शेतीमध्ये सततचा तणनाशकाचा वापर होत असल्याने कालांतराने त्या शेतीमध्ये कोणतेही पीक उगवणार नाही अशी शक्यता आहे. चोर बीटीमध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणाºया जीनची उपलब्धता आवश्यक असलेल्या विहीत टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे हे वाण गुलाबी बोंड अळीस ...
हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी, रूमच्या तापमानत अनेक गोष्टींवर कोरोना व्हायरस किती काळ सक्रीय राहतो यासंदर्भात अभ्यास केला. यात हा व्हायरस लाकडावर आणि कपड्यांवर एक दिवस जिवंत राहतो. ...