ठेकेदार मे. राहुल अ. पाटील यांनी बांधलेला कोकणेर-सागावे-गीरनोली-खुताड पांजरा हा रस्ता अवघ्या काही महिन्यातच उखडला असून बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे एक मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे. ...
राफेल विमान करारात मोठा भ्रष्टाचार झाला असून आम्ही सत्तेवर आलो तर हा करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. ...
बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे विहीर बांधकामाच्या चेकवर सही करण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकांला लाच लुचपत विभागाने पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. ...
उमरेड तालुक्यातील नवेगाव (साधू) ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव व सरपंचाने केलेला भ्रष्टाचार चौकशीत निष्पन्न झाला असून, या सरपंच व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांना निलंबित करावे. तसेच हिंगणा व कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कर ...
लाच देणारा प्रामाणिक व घेणाराच तेवढा दोषी समजला जातो. म्हणूनच, भ्रष्टाचारास आळा घालण्याकरिता अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा करणारे जे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे त्याकडे आशेने बघता यावे. ...