महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर नाही. विभागांची सेवाज्येष्ठता यादी नाही. ज्यांच्याकडे पदवी नाही अशांच्या सेवापुस्तिकेत पदवीधारक असल्याबाबतची नोंद करून पदोन्नती देण्याचे प्रकार सुरू आहे. नियम डावलून प्रकार सुरू आहेत. यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप ...
येथील महानगरपालिकेचा ६९ लाख ६५ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती सुनील देशमुख यांनी शनिवारी आयोजित बैठकीत सादर केला़ या अर्थसंकल्पास सभागृहाने चर्चेद्वारे मंजुरी दिली़ ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर कार्यालयातील लाचखोर निरीक्षक संजय श्रीधर मिठारी तसेच शिपाई बालाजी उत्तम राठोड या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगररचना विभागातून आरटीआयअंतर्गत कागदोपत्री माहिती देण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपिकाला शुक्रवारी अटक केली. ...