तक्रारदार हा अनाधिकृतरीत्या सिगारेट बॉक्स विकतो, असा संशय व्यक्त करुन त्याला कारवाई करण्याची भीती घालून सुरुवातीला आरोपीकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ...
नाशिक : येवला तालुका पोलीस ठाण्यामधील पोलीस शिपाई गणेश अशोक नागरे याने अॅक्सिडेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रां-करिता तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के ...
केंद्रीय मंत्र्यांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची विस्तृत माहिती देण्यास पीएमओने नकार दिल्यानंतर याविरुद्धच्या याचिकेवरील सुनावणी केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) वेळेअभावी जूनपर्यंत टाळली आहे. ...