लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
रिसोड, मंगरूळपीर शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल - Marathi News | ‘Lockdown’ relaxes in Risod, Mangrulpeer town | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड, मंगरूळपीर शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल

दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. ...

coronavirus: लॉकडाऊन हा काही कोरोनावरील उपाय नाही, भाजपाशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे विधान - Marathi News | coronavirus: Lockdown is not a solution to some corona, says B. S. Yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: लॉकडाऊन हा काही कोरोनावरील उपाय नाही, भाजपाशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे विधान

भारतात मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. तसेच आताही कोरोना रुग्णांची वेगाने वाढ होत असलेल्या शहरांमध्ये अधूनमधून लॉकडाऊन लागू केले जात आहे. ...

लॉकडाऊन कालावधीतील बेस्टची वाढीव वीज बिल रद्द करा  - Marathi News | Cancel BEST's increased electricity bill during the lockdown period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन कालावधीतील बेस्टची वाढीव वीज बिल रद्द करा 

मुंबईतील बेस्टच्या ग्राहकांना वाढीव वीजेची देयके पाठवण्यात आली आहेत. ...

लॉकडाऊन मध्ये गोराई गावातील नागरिक वळले शेतीकडे - Marathi News | In the lockdown, the citizens of Gorai village turned to agriculture | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन मध्ये गोराई गावातील नागरिक वळले शेतीकडे

मुंबईत आणि शेती होते हे तसे आश्चर्यकारक आहे. ...

अरे बाप रे; एका महिन्याचे वीज बील आले ४८ हजार रुपये - Marathi News | Oh my god One month's electricity bill is Rs 48,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरे बाप रे; एका महिन्याचे वीज बील आले ४८ हजार रुपये

कोरोनासोबत आणखी एक संकट कोसळले आहे ते म्हणजे वाढीव वीज बिलाचे. ...

दिंडोशीत कोरोनाचा विळखा सैल - Marathi News | Dindoshita corona is loose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत कोरोनाचा विळखा सैल

मे व जून महिन्यात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोशीत कोरोनाचा विळखा आता सैल होत असल्याचे चित्र आहे. ...

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मुंबईचे काम परिणामकारक; वॉशिंग्टन पोस्टने घेतली दखल - Marathi News | Mumbai's work in controlling Corona is effective; The Washington Post noted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मुंबईचे काम परिणामकारक; वॉशिंग्टन पोस्टने घेतली दखल

अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टनेदेखील मुंबई महापालिकेच्या कोरोना कामगिरीची दखल घेतली आहे. ...

हॉटस्पॉट : कोरोनाला मारतायेत फिरते दवाखाने   - Marathi News | Hotspot: Corona kills mobile clinics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटस्पॉट : कोरोनाला मारतायेत फिरते दवाखाने  

फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून हॉटस्पॉट भागांमध्ये शीघ्र कृती उपक्रम अशा प्रयत्नांतून कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली आहे. ...