लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
वाशिम जिल्ह्यात आजपासून प्रतिष्ठाने ५ वाजेपर्यंत राहणार सुरु - Marathi News | in Washim district Shops will remain open till 5 pm from today | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आजपासून प्रतिष्ठाने ५ वाजेपर्यंत राहणार सुरु

जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ...

मॉल, स्विमिंग पूल, जिमला सवलत नाहीच - Marathi News | Mall, swimming pool, gym are not open till 31 august 2020 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॉल, स्विमिंग पूल, जिमला सवलत नाहीच

लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत कायम : ठामपाचा निर्णय, मुंबईच्या तुलनेत ठाण्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त असल्याने चिंता ...

सम-विषमचा नियम रद्द; सर्वच दुकाने राहणार खुली; दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन - Marathi News | even-odd rule cancel; All shops will remain open; Complete lockdown every Sunday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सम-विषमचा नियम रद्द; सर्वच दुकाने राहणार खुली; दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन

दुकानांसाठी लावण्यात आलेला सम-विषम नियम रद्द करून आता दर सोमवार ते शनिवारपर्यंत सर्व बाजारपेठ खुली केली आहे. ...

घाबरु नका; हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही - Marathi News | Don't panic; Corona does not spread throughout the city through the air | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाबरु नका; हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही

असाही कोरोना पसरू शकतो. ...

कोरोनाच्या मृत्यू प्रमाणपत्राची वाट बघू नका; खात्री करत आर्थिक मदत करा - Marathi News | Don’t wait for Corona’s death certificate; Make sure to help financially | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या मृत्यू प्रमाणपत्राची वाट बघू नका; खात्री करत आर्थिक मदत करा

कर्मचा-याच्या वारसास आर्थिक मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे. ...

१ ऑगस्टपासून रात्रीची संचारबंदी नाही; जाणून घ्या काय बंद, काय सुरु - Marathi News | No night curfew from August 1; Learn what starts in unlock 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ ऑगस्टपासून रात्रीची संचारबंदी नाही; जाणून घ्या काय बंद, काय सुरु

अनलॉक - ३ मध्ये जिम उघडणार; थिएटर, शाळा, कॉलेजवर बंदी कायम ...

Unlock3: मॉलमध्ये शॉपिंग करता येणार; राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविला - Marathi News | Shopping can be done in the mall; Lock dawn extends till 31 august | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Unlock3: मॉलमध्ये शॉपिंग करता येणार; राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविला

मॉल सुरू करण्यास परवानगी; रेस्टॉरंट, थिएटर, फूडकोर्ट मात्र बंदच राहणार ...

विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार - Marathi News | Schools and colleges will remain closed till August 31, strict lockdown in the containment zone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार

देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ...