कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Coronavirus, Unlock Cinema Hall Reopening News: उत्तर प्रदेश, हिमाचलसह काही राज्यांत परवानगी, कोरोनाच्या साथीमुळे गेले सात महिने चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स बंदच असून, त्यामुळे मालकांना तोटा झाला आहे. ...