कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
coronavirus, Konkan Railway, ratnagirinews वारंवार सूचना करून ही तपासणीकरीता रेल्वेच्या वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे. उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प ...
Coronavirus Unlock News : राज्य सरकारने सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, असा प्रस्ताव रेल्वेला पाठविला आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
multiplex Cinema hall News : मात्र, ही सिनेमागृहे सुरू झाली तरी पुढील दोन महिने तेथे जाण्याची फक्त सात टक्के प्रेक्षकांचीच तयारी आहे. लाॅकडाऊनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जागा ओटीटी प्लॅटफाॅर्मनी घेतली आहे. ...
Mumbai Suburban Railway News : मुंबईतील बहुतांश कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने या दिवशी सर्व लोकल रिकाम्या धावतात. त्यामुळे रविवारी लोकल प्रवास खुला करावा ...
Mumbai Local News : गेल्या आठवड्यात बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान व सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्याची घोषणा केली होती. ...