लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
वीज बिलांची होळी; मुंबईसह राज्यभरात आंदोलन पेटले - Marathi News | Holi of electricity bills; Agitations erupted across the state, including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिलांची होळी; मुंबईसह राज्यभरात आंदोलन पेटले

लॉकडाऊनच्या काळात महावितरण, अदानी, टाटा आणि बेस्ट यांच्याकडून आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले. ...

CoronaVirus News: पुणे, ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही लॉकडाऊन?; आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Mumbai Municipal Commissioner Iqbal Chahal said that there is no need for 100 percent lockdown in Mumbai once again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: पुणे, ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही लॉकडाऊन?; आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

ठाणे आणि पुणे या शहरांपेक्षा मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. ...

अकोल्यात ‘लॉकडाऊन रिटर्न्स’; व्यापार क्षेत्रात संभ्रम! - Marathi News | ‘Lockdown Returns’ in Akola; Confusion in the business world! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘लॉकडाऊन रिटर्न्स’; व्यापार क्षेत्रात संभ्रम!

लॉकडाऊन रिटर्न्स कसा राहणार, या बाबत शहरातील उद्योग, व्यापर क्षेत्रात संभ्रमाची स्थिती आहे. ...

लॉकडाऊन काळात एक लाखांहून अधिक वॅगन्समधून अत्यावश्यक सामग्रीची मालवाहतूक - Marathi News | Carriage of essential goods from more than one lakh wagons during the lockdown period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन काळात एक लाखांहून अधिक वॅगन्समधून अत्यावश्यक सामग्रीची मालवाहतूक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची कामगिरी  ...

Corona : ६ लाख पेक्षा अधिक भारतीय मायदेशी परतले - Marathi News | Corona: More than 6 lakh Indians returned home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona : ६ लाख पेक्षा अधिक भारतीय मायदेशी परतले

वंदे भारत मिशन, विशेष उड्डाणे, नौदलाच्या जहाजांद्वारे ...

वीज बिलांचा भरणा : चेक बाऊंस झाल्यास ७५० रुपये दंड  - Marathi News | Payment of electricity bills: Rs. 750 penalty in case of check bounce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिलांचा भरणा : चेक बाऊंस झाल्यास ७५० रुपये दंड 

वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, ...

कोरोना : दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदतीचा हात - Marathi News | Corona: A helping hand to make the disabled self-reliant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदतीचा हात

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार उद्योग धंदे बंद पडले आहेत. ह्या संकटात सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो दिव्यांगावर. ...

वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवावे - Marathi News | Consumers should send meter readings themselves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवावे

वीजग्राहकांनी  वीजजोडणीच्या मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत. ...