लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
वीज ग्राहकही टेक्नोसॅव्ही - Marathi News | Electricity consumers are also technosavvy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकही टेक्नोसॅव्ही

चॅटबॉट, व्हॉट्स अ‍ॅप, वेबसाइटसह अन्य सोशल मीडिया हँडल्सचा वापर वाढला ...

जनता कर्फ्यू : वाशिम येथील बाजारपेठ कडकडीत बंद ! - Marathi News | Janata Curfew: Washim market closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जनता कर्फ्यू : वाशिम येथील बाजारपेठ कडकडीत बंद !

पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. ...

बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारपासून १५ दिवस जनता कर्फ्यु! - Marathi News | 15 days public curfew in Buldana district from Friday! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारपासून १५ दिवस जनता कर्फ्यु!

१८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत हा जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले. ...

CoronaVirusinAkola : लॉकडाऊन नाही; पण स्वयंशिस्त वाढवा! - Marathi News | CoronaVirusinAkola: No lockdown; But increase self-discipline! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirusinAkola : लॉकडाऊन नाही; पण स्वयंशिस्त वाढवा!

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांमध्ये शिस्त आणि स्वयंशासन आवश्यक आहे. ...

कोरोनाच्या महामारीतही मद्यपींनी रिचविली ५४ लाख लिटर दारु - Marathi News | In the Corona epidemic, 54 million liters of alcohol were consumed by alcoholics in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोनाच्या महामारीतही मद्यपींनी रिचविली ५४ लाख लिटर दारु

लॉकडाऊनच्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील मद्यपींनी देशी अन् विदेशी मिळून तब्बल ५४ लाख ४८ हजार लिटर दारू ढोसली आहे. ...

कोरोना : पश्चिम उपनगरात तीन वॉर्डने पार केला १० हजारांचा टप्पा - Marathi News | Corona: Three wards in the western suburbs crossed the 10,000 mark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : पश्चिम उपनगरात तीन वॉर्डने पार केला १० हजारांचा टप्पा

पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ...

कोरोनाचा मुकाबला करतांना सावधगिरी बाळगा - Marathi News | Be careful when fighting the corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा मुकाबला करतांना सावधगिरी बाळगा

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ...

कोरोनामुळे अर्थकारण बदलले; हाताला काम नसल्यामुळे श्रमिकांची उपासमार - Marathi News | Corona changed the economy; Hunger of workers due to lack of manual work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोरोनामुळे अर्थकारण बदलले; हाताला काम नसल्यामुळे श्रमिकांची उपासमार

मोर्चा, दिंडी, शालेय उपक्रमांचा शनिवार बाजार हा साक्षीदार असला तरी श्रमिकही याच ठिकाणावरुन आपल्या कामाला सुरुवात करतात. ...