कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Mumbai News : वाचन संस्कृती टिकण्यासाठी आणि आर्थिक गर्तेत अडकलेले वाचनालय बाहेर काढण्यासाठी सरकारने तत्काळ वाचनालय सुरू केली पाहिजेत, असा सूर वाचक वर्गाकडून धरला आहे. ...
Thane News : शहरातील हॉटेल, बार असोसिएशनने केलेल्या मागणीनंतर आता ठाणे महापालिकेने १० ऑक्टोबर सकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तपोवन एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. परंतु ही रेल्वे मानवतरोड येथे थांबणार नसल्याने मानवत तसेच पाथरी तालुक्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...
Mira Bhayander News : गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांनी आदेश काढून सकाळी ८ ते रात्री १० वाजे पर्यंत हॉटेल, बार , फूडकोर्ट ना परवानगी दिली आहे . ...
Raju Patil News : तिरुपतीसारखे मंदिर सोशल डिस्टंसिंग पाळून सुरू आहे. बार आणि रेस्टाँरंट खुले केले आहेत. मंदिर आणि जिम सरकारने असे का धोरण घेत आहे, मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल ...