लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
सरसकट निर्बंध शिथील नाहीत, गर्दी चालणार नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश   - Marathi News | Restrictions are not relaxed, crowds will not run, clear instructions of the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरसकट निर्बंध शिथील नाहीत, गर्दी चालणार नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश  

राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असेही स्पष्ट केले. ...

CoronaVirus: कोरोनामुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये; मुख्यमंत्र्यांचा तिसऱ्या लाटेवरून उद्योजकांना 'इशारा' - Marathi News | should not be knocked down in Maharashtra; CM Uddhav Thackeray appeals businessman on Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: कोरोनामुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये; मुख्यमंत्र्यांचा तिसऱ्या लाटेवरून उद्योजकांना 'इशारा'

CM Uddhav Thackeray address to Businessman of Maharashtra on covid: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड संदर्भात प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची आणि उद्योगांची काळजी घेण्याच्या सूचना केली. ...

'महाराष्ट्र मॉडेल'चं अनुकरण इतर राज्यांनी करावं, गोएंकांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक - Marathi News | Others should follow the 'Maharashtra model' of unlock, harsh Goenka praises CM uddhav thackeray on corona situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्र मॉडेल'चं अनुकरण इतर राज्यांनी करावं, गोएंकांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

अतिशय समजूतदारपणे आणि सायंटीफीक ग्रॅडेड मॉडेलचं हे महाराष्ट्र मॉडेल आहे, असे म्हणत हर्ष गोएंका यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनलॉक मॉडेलचं कौतुक केलं आहे ...

Solapur Unlock Updates: सोलापूर अनलॉकची नवी नियमावली; काय सुरू आणि काय बंद राहणार जाणून घ्या - Marathi News | Maharashtra Solapur Unlock Updates: New rules for Solapur; know about all details here | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Solapur Unlock Updates: सोलापूर अनलॉकची नवी नियमावली; काय सुरू आणि काय बंद राहणार जाणून घ्या

Coronavirus Lockdown-Unlock Updates: राज्यातील लॉकडाऊन ५ टप्प्यात हटवण्यात येणार असून स्थानिक प्राधिकरणाला आदेशात बदल करण्याचा अधिकारही देण्यात आले आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून ‘अनलॉक’ - Marathi News | 'Unlock' in Washim district from Monday | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून ‘अनलॉक’

'Unlock' in Washim district from tomorrow : शासन नियमानुसार अनलॉकचे सुधारित नियम उद्या, सोमवारपासून लागू होणार आहेत. ...

अकोला जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक - Marathi News | Unlocked in Akola district from Monday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक

Akola Unlock : सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. ...

नागपूर उद्यापासून अनलॉक; पण काही निर्बंधही - Marathi News | Nagpur unlocked from tomorrow; But also some restrictions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर उद्यापासून अनलॉक; पण काही निर्बंधही

unlock Nagpur राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये सोमवारपासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पुणे शहरात काय सुरू काय बंद? महापालिकेची नवीन नियमावली जाहीर - Marathi News | New rules for unlock In Pune announced ? Municipal Corporation announces new rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात काय सुरू काय बंद? महापालिकेची नवीन नियमावली जाहीर

थोड्या जास्त पॉझिटिव्हिटी रेट चा फटका. पुणे लेव्हल ३ मध्ये ...