CoronaVirus Positive News : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८०,४०,२०३ आहे. या आजारामुळे गुरुवारी आणखी ५१७ जण मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा १,२०,५२७ वर पोहोचला आहे. ...
Mumbai CoronaVirus Positive News : गेल्या १० दिवसांत १ लाख ३१ हजार ३०१ चाचण्यांनंतर १३ हजार ५३९ रुग्णांचे निदान झाले. यापूर्वी संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे प्रमाण १ लाख ९५ हजार ६६८ चाचण्यांमागे ३१ हजार ५३ इतके होते. ...
गुरूवारी नोंद झालेल्या नवीन मृत्यूमध्ये नवेगाव कॉम्पलेक्स, गडचिरोली येथील ८४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ती हायपरटेंशनची रु ग्ण होती. दुसरी ७० वर्षीय महिला व्याहाड सावली येथील असून ती सुद्धा हायपरटेंशन आजाराने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे ...
जिल्ह्यात साधारणपणे मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग चाचण्याला सुरुवात झाली. या आजाराविषयीचे गैरसमज व भीतीमुळे अनेक संशयित स्वॅब देण्यास कचरत होते. त्यावेळी मोबाईलवर ओटीपी येत असल्याने हा क्रमांक बरोबर असला तरी अनेकांनी चुकीचे नाव व पत्ता दिल्याने त ...
एन -९५ मास्कची आम्ही कुठल्याही जास्त दराने विक्री केलेली नाही. याउलट आमच्याकडे जेनेरिक मेडिकल औषधी अंतर्गत २५ रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहे. ग्राहकांना सहजपणे मास्क उपलब्ध होेत आहे. कुठल्याही शासकीय आदेशांचे उल्लंघन केलेले नाही. परंतु कुणाचेही नुकसान ...
गृह विलगिकरणाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णास कोविडची लक्षणे नाहीत किंवा अति सौम्य लक्षणे असल्याचे व याबरोबरच रुग्णास इतर गंभीर आजार नसल्याचे (कोमॉर्बिडिटी) डॉक्टरांनी प्रमाणित कर ...
जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. या दोन महिन्यातच तब्बल ९० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. तर ७ हजारावर रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक तर होणार नाही ना अशी ...