दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत उसळलेली गर्दी बघून दिवाळीनंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरत दिवाळी संपताच आता काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सण ...
गुरुवारी (दि.१९) जिल्ह्यात १२५ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. गोंदिया, सडक अर्जुनी आणि तिरोडा तालुक्यातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ५१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी आढळले ...
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचण ...
वणी : मंदिरे उघडताच तसेच पर्यटन स्थळावरील निर्बंध शिथिल केल्याने भाविक व पर्यटकांची वर्दळ वाढली असून, गडावरील खासगी लॉजिंग व वणीतील हॉटेल हाऊस फुल्ल झाली आहेत. ...
जानोरी : मोहाडी गट जिल्हा परिषदेच्या सदस्य सारिका नेहेरे यांचे पती व सध्या मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेले सचिन बाळासाहेब नेहेरे यांना कोविड-१९च्या महामारीत मुलुंड टी विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या केलेल्या सेवा कार्यात द ...
बुधवारी मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५७ बाधितांचा समावेश आहे. नव्याने पॉझिट ...
दिवाळीच्या पूर्वीपासून थंडी सुरू झाल्याने अनेकांना सर्दी, पडसे व खाेकल्याचा त्रास हाेऊ लागला, अचानक वातावरणात बदल झाल्याने काही नागरिकांचे तापमान वाढू लागले. मात्र काेराेना चाचणी करण्यासाठी काही नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या हिव ...