राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद भंडारा तालुक्यातील गराडा येथे करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णवाढीचा वेग अतिशय मंद होता. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर ...
CoronaVaccine News & Latest Updates : कोविड-१९ ही लस गर्भवती महिलांमध्ये एन्टीबॉडी तयार करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. आईकडून संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती देखील आईच्या दुधापासून नवजात मुलांपर्यंत दिली जाते. ...
Corona positive कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. मार्चं २०२१ मध्ये रेकॉर्ड ७६,२५० जण पॉझिटिव्ह आलेत. तर ७६३ जणांचा मृत्यू झाला. ...
Coronavirus, Nagpur news मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यात २,८८५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ५८ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे चाचण्या वाढून १६,०८६ इतक्या झाल्या. ...
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आरोग्य विषयक माहीती घेण्याकरीता तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...