लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

Corona Virus : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत - Marathi News | PV Sindhu Donates Rs 5 Lakh each to Telangana and Andhra Pradesh goverment for corona virus relife fund svg | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Corona Virus : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक खेळाडू पुढे येत आहे. पण, यात क्रिकेटपटू कुठे आहेत? ...

Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत युवकाने वाटले घरातले धान्य - Marathi News | In Gadchiroli, the youth distribute the grain | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत युवकाने वाटले घरातले धान्य

कोरोनामुळे बंदिस्त झालेल्या नागरिकांसोबतच भटक्याविमुक्त जमातींचेही हाल होत असलेले पाहून एका युवकाने घरातील धान्याची पोती बाहेर आणून या नागरिकांना वाटून दिली. ...

सलाम ! निगडीत पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन ; झोपडपट्ट्यांमध्ये केले साहित्य वाटप  - Marathi News | Nigdi police distributes daily need materials in slums | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सलाम ! निगडीत पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन ; झोपडपट्ट्यांमध्ये केले साहित्य वाटप 

किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या अनेक नागरिकांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांनी काठ्या बाजूला ठेवत दंडुकशाहीऐवजी माणुसकीचे दर्शन घडविले आहे ...

Coronavirus: कोरोनाचा कठीण टप्पा पार, कधीही करु शकतो मात; नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | Coronavirus: Nobel Laureate Michael Levitt Predicts On Coronavirus mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाचा कठीण टप्पा पार, कधीही करु शकतो मात; नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांची मोठी भविष्यवाणी

चीनच्या वुहानपासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. ...

Corona virus in Chandrapur; विसरा आता नळावरची भांडणे; गुण्यागोविंदाने पाणी भरा - Marathi News | forget fighting for water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Corona virus in Chandrapur; विसरा आता नळावरची भांडणे; गुण्यागोविंदाने पाणी भरा

पाण्यासाठी नळावरची भांडणे हा एक अजरामर विषय. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातल्या निंबाळा ग्रामपंचायतीने हा विषय आपल्या चतुराईने निकालात काढला आहे. ...

मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत  - Marathi News | Roger Federer and wife Mirka donate over 7 crores for vulnerable families in Switzerland amid Corona virus svg | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत 

जगातील दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी प्रत्येकी 8 कोटींची मदत केली. ...

Coronavirus in Nagpur; रोज काही नवीन करण्याचे बनवा प्लॅनिंग - Marathi News | Make planning something new every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus in Nagpur; रोज काही नवीन करण्याचे बनवा प्लॅनिंग

दररोज काही नवीन प्लॅनिंग केले तर प्रत्येक दिवस नवीन वाटेल आणि बोरिंग वाटणार नाही. वेळही चांगला जाईल आणि मुलांनाही नवीन काही शिकायला मिळेल. ...

Coronavirus in Nagpur; माणुसकीचा परिचय, हीच नागपूरकरांची खासियत - Marathi News | Humanity is the specialty of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus in Nagpur; माणुसकीचा परिचय, हीच नागपूरकरांची खासियत

कर्फ्यूजन्य परिस्थिती असतानाही शहरातील काही सहृदयी लोक त्यांच्यामदतीसाठी पुढे येत आहे. अशा संकटाच्या काळात माणुसकीचा परिचय दिला जातो. हीच भारतीयांची खासियत आहे. ...