लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

Corona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू - Marathi News | Katie Swan swaps tennis for fruit bowls as she helps mum serve up groceries to vulnerable amid coronavirus crisis svg | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :Corona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू

CoronaVirus : अवघ्या ५ मिनिटांत होणार कोरोनाचं निदान; सरकारची किट्सला मंजुरी - Marathi News | CoronaVirus : Corona diagnosis will be done in just 5 minutes; Government approves kits vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : अवघ्या ५ मिनिटांत होणार कोरोनाचं निदान; सरकारची किट्सला मंजुरी

कोरोनाचं निदान करणाऱ्या किट्सची अनेक देशांमध्ये मागणी असून, भारतही ही किट्स जर्मनीकडून सध्या विकत घेतो. ...

CoronaVirus : कोल्हापुरातील थ्री स्टार हॉटेल कोरोनाबाधित रुग्णांसाठी खुलं; सिद्धार्थ शिंदेंचं असंही समाजकार्य - Marathi News | CoronaVirus : Three Star Hotel in Kolhapur opens for corona patients vrd | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : कोल्हापुरातील थ्री स्टार हॉटेल कोरोनाबाधित रुग्णांसाठी खुलं; सिद्धार्थ शिंदेंचं असंही समाजकार्य

होम क्वारंटाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी स्वतःचं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल खुलं केलं आहे. शहरातील ताराबाई पार्क परिसरात हे हॉटेल कीज सिलेक्ट कृष्णा इन आहे. ...

CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यासाठी अमेरिकेनं उघडला खजिना; भारताला देणार भरघोस मदत - Marathi News | CoronaVirus : america announces 29 lakhs dollar aid for india to fight coronavirus vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यासाठी अमेरिकेनं उघडला खजिना; भारताला देणार भरघोस मदत

भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोविड-19 रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 20वर पोहोचली असून, संसर्गित रुग्णांची संख्या 879 झाली आहे. ...

Salute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी - Marathi News | Bangladesh cricketer Mashrafe Mortaza takes up responsibility of 300 poor families in Bangladesh amid CoronaVirus crisis svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Salute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी

बांगलादेशमध्ये 48 कोरोना रुग्ण सापडले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता?; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण! - Marathi News | CoronaVirus : coronavirus india summer heat temperature covid 19 mit report vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता?; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!

 कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. परंतु मोसमातील बदल हासुद्धा कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. ...

CoronaVirus : महाराष्ट्र आपत्कालीन निधीत मुंबईचे भाजपा नगरसेवक व आमदार एक महिन्याचे वेतन देणार - Marathi News | CoronaVirus : BJP corporators and MLAs of Mumbai will pay one month's salary in Maharashtra Emergency Fund vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : महाराष्ट्र आपत्कालीन निधीत मुंबईचे भाजपा नगरसेवक व आमदार एक महिन्याचे वेतन देणार

कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आमदारांच्या सहाय्यासह मोठ्या संख्येमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते लॉकडाउनमधील आवश्यक लोकांची सेवाही करत आहेत. ...

coronavirus : लातूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची माहिती - Marathi News | coronavirus: , Collector G. Srikanth said, There is no corona infected person in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coronavirus : लातूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची माहिती

आतापर्यंत ५० पैकी ५० अहवाल निगेटिव्ह आले असून ही बातमी दिलासादायक आहे. दरम्यान सर्व अहवाल निगेटिव्ह असले तरी लोकांनी घराबाहेर पडू नये ...