लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना नागपुरात बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला. तब्बल ८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८६३ वर पोहचली आहे. ...
विदर्भात गेल्या दोन दिवसापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना, बुधवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ११५ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या २४६९ वर पोहचली आहे. ...
मंगळवारी गोंदिया येथील कोविड केअर सेंटरमधील एकाच कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. बुधवारी तो सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने त्याला कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. ...
जगाच्या विविध भागात समुद्रात जहाजांवर असलेल्या नाविकांना कोरोनामुळे जगात ठिकठिकाणी अडकून राहावे लागले होते. केंद्र सरकारने याबाबत त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्यानंतर विविध देशांतील प्रवासी जहाजे भारतात परतु लागली आहेत. ...