नेताजी चौक परिसरातील एका कॉम्पलेक्समध्ये वास्तव्याला असलेला ४५ वर्षीय इसम औरंगाबाद येथून परत आला. त्याला सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होत होता. त्याने शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. डॉक्टरांना संशय आल्याने शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. ...
नागपुरात बुधवारी २७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता कोविड-१९ च्या रुग्णांचा आकडा १,१०५ झाला आहे. तर कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. ...
के पश्चिम वॉर्ड मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी के पश्चिम वॉर्ड सरसावली असून युद्धपातळीवर उपाययोजना राबवत असल्याचे चित्र आहे. ...
वर्धा जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. सर्वात कमी रुग्ण असलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे. ...
Positive News on Coronavirus: कोरोनाविरुद्धचा लढा सुकर करण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी – (आयआयटी) एकापेक्षा एक भारी उपकरणं तयार केली आहेत. ...
बडनेरा येथील नवीवस्तीच्या जयस्तंभ चौकातील ६० वर्षीय एका औषधी व्यावसायिकासह त्यांचा ३० वर्षांचा मुलगा तसेच अन्य १३ वर्षाचा मुलगा, ४५ वर्षीय पुरुष व ३८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. जुन्या वस्तीत माळीपुऱ्यातील २९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महि ...