नागपुरातही रॅपिड अॅण्टिजेन चाचणीला मंगळवारपासून सुरूवात झाली. १५ मिनिटात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल उपलब्ध झाल्याने मंगळवारी ७१ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १,८६५ वर पोहचली. यात भांडेवाडी येथील रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या २७ झाली. ...
मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे मध्ये 1 जून ते 30 जून 2020 पर्यंत 56 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 3 लाख 29 हजार 515 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. ...
कोरोनावरील लसीसाठी किमान १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष व श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली. ...
मुंबईत ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रु ग्ण आढळून आला. त्यानंतर उच्चभ्रू वस्तीपासून दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. ...
मध्यवर्ती कारागृहातील पॉझिटिव्ह आलेल्या चार बंदिवानांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी एक बंदिवान अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली. शोधाशोध सुरू झाल्यावर बंदिवान सापडल्याने सर्वांनीच सुटेकचा नि:श्वास टाकला. ...