CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे वाढत आहे. अनेकांना कोरोनाची लढाई जिंकली आहे. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात २२८ कोरोना बाधितांपैकी ६० जण चंद्रपूर शहरातील आहेत. अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी शहरापूरते लॉकडाऊन करण्यात आले आहे. सुरुवातीला शहरात एकही रुग्ण नव्हता. गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये झपाट्याने रुग ...
राज्य राखीव दलाचे जवान काही दिवसांपूर्वी पुणे येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चार जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे काही जवानांचे विलिगीकरण करण्यात आले. मात्र, स्वॅब घेतल्यानंतर अद्याप अहवा ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये ...
व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासल्यानंतर त्या रुग्णाच्या रक्तात आजाराच्या विषाणूची प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके संधोधनाकरिता तसेच इतर रुग्णांना आजारमुक्त करण्यासाठी उपयोगात पडतात. याच प्रतिजैविकांचा म्हणजेच प्लाज्माचा वापर विविध आजारांतील ...
कोरोना संसर्गाचा धोका आता सर्वत्र वाढला आहे. पुसद शहरातील मोतीनगर परिसरातील ७० वर्षीय वृद्धावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद शहरातील पार्वतीनगर भागातील ७० वर्षीय इसमाला पॅरिलिसीसचा झटक ...
पार्वतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त लाईनमन येथील खासगी रुग्णालयात अर्धांगवायूवरील उपचारासाठी दाखल झाले होते. नंतर त्यांना वर्धा येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच् ...