CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतासह जगभरातील ४ असे देश आहेत. ज्या देशात २ लसींवर काम करण्यात येत आहे. ...
सिव्हील लाईन्स परिसर दाट लोकवस्ती व रात्रंदिवस वर्दळीचा हा भाग आहे. अशात आता येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत आहेत. सध्या या दोन्ही भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८२५६ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६० नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर ८००६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १०४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग, ...
हायरिस्कमध्ये असलेल्या १७ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील काहींना काहींना वर्र्धा तर काहींना पुलगावात क्वारंटाईन केले. या घटनेमुळे पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. रुग्णा ...
नाशिक जिल्ह्यात रविवारी १६९ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, त्या तुलनेत अडीच पटीहून अधिक तब्बल ४७३ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी (दि. २८) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ४७२ झाली आहे. ...
मागील दोन दिवसात रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना मंगळवारी यात किंचीत घट आली. १५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,४८७ तर मृतांची संख्या ९९ वर पोहचली. ...