बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या आता २०५ वर पोहचली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये देवरी तालुक्यातील पुराडा येथील दोन रुग्ण आणि चिचगड येथील एक रुग्ण, गोंदिया शहरातील हनुमाननगर व सिव्हिल लाईन येथील प ...
लोहारा परिसरातील पोलीस मित्र सोसायटीतील एका कुटुंबाकडे दोन-तीन दिवसांपूर्वी अमरावतीचा पाहुणा आला होता. एक दिवसाच्या मुक्कामानंतर तो पाहुणा परत अमरावतीला गेला. तेथे त्याला प्रकृतीत बिघाड जाणवला. त्यामुळे कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टमध्ये तो ...
CoronaVirus News & Latest Updated : कोरोना व्हायरसशी लढण्याासाठी प्रभावी ठरत असणारी एक चमत्कारीक लस तयार केली आहे. तसंच या लसीच्या मानवी परिक्षणासाठी आता सरकारकडून परवागनी घेतली जाणार आहे. ...
दिवसेंदिवस या कंपनीतील कामगार कोरोना बाधित असल्याचे प्रकरण समोर येत असल्याने गावात चिंता व्याप्त आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तत्त्काळ प्रतिबंधित उपाय न केल्यास जिल्ह्यात सर्वाधिक भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहाडी ...
कोरोनामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड हानी झाली आहे. विविध किरकोळ व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. मात्र, कोरोनाचा कहर संपणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर रूग्ण ...