सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील जवळपास ३० महिला मजुरांना परसोडा येथे क्वॉरंटाईन केले होते. हे सर्व मजूर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी परत आणण्यात आले. यावेळी या महिलांनी प्रशासनापुढे तेथील समस्यांचा पाढाच वाचला. या मजुरांना ...
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी कोरोना विषाणू आपले जाळे पसरवित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात विषाणू बाधितांनी शंभरी पार केली असून ५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. ग्रामीण भ ...
गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३६३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यात ग्रामीण भागातील ५९ तर शहरी भागातील ३०४ नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत २२५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र तालु ...
कौटुंबिक कलहांमुळे पळून गेलेला एक माणूस तब्बल २० वर्षांनी आपल्या घरी परत आला आहे. या माहामारीने कुटुंबापासून दूर असलेल्या या व्यक्तीची कुटुंबाशी भेट घडवली आहे. ...