‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या ४१ जणांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३४ इतकी झाली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या २०७८ झाली आहे. यापैकी १३८८ जण ...
शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. ५ ऑगस्टला १४५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात गणेश वॉर्डातील चार, मोतीनगर चार, गांधीनगर तीन, पार्डी येथील दोन, निंबी येथील एक , रा ...
जिल्ह्यात सध्या ७७ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर ११५ कंटेन्मेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ११५ कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४०१ आरोग्य पथकाद्वारे १७ हजार ४१९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकू ...
राजुरा येथील धोपटाळा कॉलनी परिसरातील एक बाधित पुढे आला आहे. गोकुळ नगर बल्लारपूर येथील ९ बाधित पुढे आले आहेत. गोंडपिपरी येथील बिडिओ कॉर्टर परिसरातील एक, आझाद हिंद बाजार वार्ड परिसरातील एक, वार्ड नंबर ३ परिसरातील एक तर गोंडपिपरी शहरातील दोन बाधितांचा स ...
गोंदिया शहरात चार ते पाच ठिकाणी क्वारंटाईन आणि कोविड केअर स्थापन करण्यात आले आहे. बुधवारी (दि.१२) सायंकाळी गोंदिया फुलचूर येथील तंत्रनिकेत विद्यालयाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल नागरिकांना शिळे व निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. त्यामुळे येथील नाग ...
बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर २५ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीय हादरले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आरोग्यविषयक उपयायोजनांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना ...