कोरोना संसर्ग वाढत असल्याने आरोग्य व जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाल्याने २७ ऑगस्टपर्यंत ९५९ हून अधिक रुग्ण आढळले आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राब ...
औषधी दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने व बाजारपेठ पूर्णत: बंद होती. गुरूवारी प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची रॅपिड टेस्ट केली. सकाळपासूनच तपासणीला सुरूवात झाली. येथील अंगणवाडीत दिवसभरात एकूण १०२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी २८ ...
CoronaVirus News & Latest Updates : एफडीसी लिमिटेड कंपनीनं कोविड 19 च्या फेविपीरावीर या औषधाचे दोन वेरिएंट लॉन्च केले आहेत. त्यातील एका औषधांचे नाव पीएफएफएलयू आणि फेविंजिया आहे. ...
गाडेगनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थिती हाताळली. कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रविभूषण नागभूषण भूषण (४५) यांनी गाडगेनगर पोलिसांत बुधवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दहा ते पंधरा नागरिकांसह एका महिलेविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. हे आरो ...
जिल्ह्यातील शहरी भागासह आता ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर गोंदिया शहरात मागील दहा दिवसांच्या कालावधीत तिनशेहून अधिक रुग्ण आढळले आहे. शहरात हळूहळू कोरोनाचा विळखा घट होत आहे. शहरातील बहुतेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ...
बाधितांना अमरावती येथे कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र त्यातील काही व्यक्तींनी ‘गाव चालू करा, आमच्या तब्येतीला काहीही झाले नाही. कोरोना नावाचे भूत प्रशासनाने आमच्या मानगुटीवर बसविले आहे’ असे विधान केले. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्ह ...