या आठ दिवसांत कोरोना संक्रमितांचे तीन उच्चांक स्थापित झाले. यामध्ये २८ ऑगस्टला २०६ संक्रमित निष्पन्न झाले, ही तोपर्यतची सर्वाधिक संख्या होती. हा उच्चांक ३ सप्टेंबरला मोडीत निघाला. या दिवशी २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर ५ सप्टेंबरला २२७ व ६ ...
रविवारी पाच बाधितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या ४६ झाली असून चंद्रपूर ४२, तेलंगणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन बाधितांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमूर तालुक्यातील शिवरा येथील ४० वर्षी ...
कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणी केले जातात. शिवाय कोरोना बाधित रुग्णाचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपीड अँटीजेन चाचण्या होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तर १ ते ...
रविवारी (दि.६) जिल्ह्यात एकूण १२१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यात सर्वाधिक ८१ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. तर गोंदिया, गोरेगाव आणि बालाघाट येथील प्रत्येकी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. गोंदिया शहरात मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने कोरोन ...
तालुक्यात गेल्या २० एप्रिलपासून कोरोनाची सुरुवात झाली. २ सप्टेंबरपर्यंत एकूण ५०३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यात शहरातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. सध्या अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५१ झाली आहे. २५१ नागरिकांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. ...