ज्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे, तसेच ज्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना हा पर्याय निवडता येणार आहे. त्यासाठी संबंधित रुग्ण शहरी भागात राहणारा असावा, तसेच त्याचाकडे घरी स्वतंत्र राहण्याची तसेच शौचालयाची सुविधा असणे आवश्यक आहे. ...
शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या २६ रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १४, चामोर्शी १, भामरागड १, कोरची ३, अहेरी २ आणि देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ५५ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, देसाईगंज येथील ७, चामोर्शी २, आरमोरी ३, धानोरा २, ...
स्ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन सध्या आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर आणि अॅन्टिजेन किटचा वापर करून कोविड चाचणी केली जात आहे. अॅन्टिजेन किटद्वारे ...
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्य ...
पारनेर तालुक्यातील पळवे परिसरात आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण नव्हता. परंतू शुक्रवारी पळवे बुद्रुक येथे एक ५५ वर्षीय महिला कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे. ...