‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अॅस्टॅजेनका’ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन निर्माण केलेली आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या मेडिकलला परवानगी मिळाली आहे. ...
गडचिरोलीतील १६ जणांमध्ये सेमाना मार्गावरील एक जण, नवेगावमधील दोघे, रामपुरी वार्डातील एक जण, हनुमान वॉर्डातील एक, रामनगर येथील एक, कॅम्प भागातील एक, कन्नमवार वार्डातील एक, आयटीआय चौकातील एक, शिवाजीनगर येथील दोघे, वार्ड नंबर १५ मध्ये माहुर (जि.नांदेड) ...
जिल्ह्यात कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा देण्यात आले आहेत. तसेच चार खाजगी क्षेत्रातही कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली. यासोबतच लक्षणे ...
जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशे ...
गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर आयसोलेशन वार्ड व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ६६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. मृतांमध्ये यवतमाळ श्हरातील ६६ वर्षीय महिला, तालुक्यातील ६२ वर्ष ...
एका सामाजिक संघटनेने सुमारे चार वर्षांपूर्वी दोन शवदाहिनी यंत्र वर्धा शहरातील स्मशानभूमित लावले. शिवाय त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी वर्धा नगरपालिकेकडे देण्यात आली. पण जिल्ह्यावर कोरोना संकट ओढावण्यापूर्वीच या यंत्रात तांत्रिक बिघाड आला. मात्र, ...