भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आला होता. अलिकडे अॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची कोरोना ...
येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (डी.सी.एच) १०० खाटांची क्षमता असून ३५ रूग्ण भरती असल्याने ६५ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून ४० रूग्ण भरती असल्याने १०० खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्ण ...
देशात मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून जिल्ह्यात आजघडीला रूग्ण संख्या ७३४७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास सप्टेंबर महिन्याने जिल्ह्याला हेलावून सोडले असून सर्वाधिक रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्यातच वाढल्याचे दिसते. ...
कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाचे वेळीच निदान होऊन त्याला उपचार मिळाल्यास त्याच्यापासून इतरांना होणारा संसर्ग टाळता येते. तसेच प्राथमिक स्थितीतच उपचार सुरू झाल्यास संबंधित रूग्णाची प्रकृती लवकर बरी होण्यास मदत होते. राज्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य ...
कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४०, वडसा १५, आरमोरी ४, एटापल्ली ३, अहेरी ५, चामोर्शी ६, धानोरा २, कोरची ६, भामरागड ५, मुलचेरा १, सिरोंचा ६ व कुरखेडा येथील ६ जणांचा समावेश आहे. नवीन १११ कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३५, अहेरी ...
CorornaVaccine News & Latest Updates : आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन 'संडे संवाद' या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
CoronaVirus News & Latest updates : दरम्यान कोरोनाचं सक्रमण रोखण्याबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. आयआयटी दिल्लीतील दोन कंपन्यांनी कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी एंटी व्हायरल किट तयार केलं आहे. ...