रविवारी नव्याने १८७ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता १२ हजार ७७ वर पोहोचली आहे. आठ हजार ८४३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन हजार ५० बाधितांवर उपचार सुरू आहे. नव्या बाधितांमध्ये ...
कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा अंदाज शासन व आरोग्य विभागाला आला होता. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने मे, जून महिन्यातच स्वतंत्र कोविड रुग्णालये निर्माण केली. कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ शकते. तसेच १० ...
सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच होम आयसोलेशनमध्ये उपचार व्यवस्था करण्याची जबाबदारी ही आरोग्य प्रशासनाची असून यात दुर्लक्षित धोरण अवलंबिल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. साकोली तालु ...
जिल्ह्यात मागील सात महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरीभागात कोरोनाचा अधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी गावबंदी, गावाचे सॅनिटायझेशन आणि जनता कर्फ्यू सारख्या प्रभावी उपाययोजना केल्या ...
सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात आतापर्यंत ३२८५६ कोरोनाच्या आरटीपीआर टेस्ट आणि २८७९० रॅपिड अॅटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ७८१६ को ...
जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वर्धेकर अजूनही गाफिस असल्यागतचे चित्र बघावयास मिळत आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ३७१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी १६१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल ...