Corona Nagpur News ऑगस्टमध्ये संक्रमितांच्या दुपटीचा हा वेग १५ दिवसापर्यंत वाढला होता. सप्टेंबरमध्ये हा वेग उतरत २१ दिवसांवर पोहोचला होता. त्यानंतर डबलिंग रेट फारच मंदावल्याने परिस्थिती सुधारत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
कोरोना हा पैसे लागणारा आजार आहे. खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल काढले जाते. त्यामुळे रुग्णांची लूट थांबवा. कोरोनाबाधितांवर शासनाकडून मोफत औषधी, उपचार आहे. हा संदेश नागरिकांत गेला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करा, असे ना. पटोले यांनी सा ...
रविवारी जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, भद्रावती येथील ६७ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. दुसरा मृत्यू साईबाबा वार्ड, बल्लारपूर येथील ५९ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. तिसरा मृत्यू आकाशवाणी चौक, चंद्रपूर येथील ६८ वर्षीय महिल ...
भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आला होता. अलिकडे अॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची कोरोना ...
येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (डी.सी.एच) १०० खाटांची क्षमता असून ३५ रूग्ण भरती असल्याने ६५ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय (डीसीएचसी) एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून ४० रूग्ण भरती असल्याने १०० खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्ण ...
देशात मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून जिल्ह्यात आजघडीला रूग्ण संख्या ७३४७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास सप्टेंबर महिन्याने जिल्ह्याला हेलावून सोडले असून सर्वाधिक रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्यातच वाढल्याचे दिसते. ...
कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाचे वेळीच निदान होऊन त्याला उपचार मिळाल्यास त्याच्यापासून इतरांना होणारा संसर्ग टाळता येते. तसेच प्राथमिक स्थितीतच उपचार सुरू झाल्यास संबंधित रूग्णाची प्रकृती लवकर बरी होण्यास मदत होते. राज्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य ...