Corona Nagpur News गुरुवारी १३९० रुग्ण व ४२ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १७३२२७ तर मृतांची संख्या ४७०५ झाली आहे. १५०५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. सदर पथकांनी जिल्हयातील दोन लाख ८६ हजार १७९ कुटुंबांना भेटी देऊन तपासणी केली. जिल्हयाची एकुण लोकसंख्या १२ लाख २१ हजार ६१६ असून आतापर्यंत ११ लाख ८९ हजार २६९ ना ...
मागास, दुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अर्जुनीमोर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून घेतला आहे. सुरक्षित अंतर राखून गृहभेटीतून ही मोहीम राबविन्यात येत आहे. तालुक्यातील ३४ हजार कु ...
नाशिक: अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांची वेळ सारखी असावी म्हणून गुरूवार (दि.१५) पासून जिल्'ातील दुकानांच्या वेळा या सकाळी ९ ते रात्री ९ अशी असणार आहे. याबाबतचा अद्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने बुधवारी (द ...
Corona Virus , Nagpur Newsनागपूर जिल्ह्यात १४ ऑक्टोबरपर्यंत एकूण ५ लाख ३५ हजार ५४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १६.५२ टक्के अर्थात ८८,४९९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. देशभरात मंगळवारपर्यंत एकूण ९ कोटी ९० हजार १२२ नमुने तपासण्यात आले. राष्ट्रीय स्त ...
जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोनाग्रस्ताचा ग्राफ वाढायला सुरुवात झाली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढती व डबलिंगचा रेट २० दिवसांवर आलेला होता. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्येत अचानक घट होत असल्याने सर्व काही अनलॉक झाल्यावर अचानक कमी न ...
शक्तिपीठ असलेल्या अंबादेवी, एकवीरादेवी मंदिरात यंदा पूजाअर्चा नियमित होईल. मात्र, भाविकांना थेट दर्शनाकरिता प्रवेश राहणार नाही. कुठेही स्टॉल लागणार नाही, यात्रा भरणार नाही. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिषासूरमर्दिनीला आपापल्या घरातूनच ...
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनमुळे अपरिमित हानी झालेली अर्थव्यवस्था आणि बुडालेली उदरनिर्वाहाची साधने पुन्हा पूर्वपदावर येण्यास किमान सहा महिने लागतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. जिल्ह्यात २ मे २०२० रोजी को ...