रविवारी मृत झालेल्या बाधितांमध्ये भटारा ता. वरोरा येथील ६५ वर्षीय पुरूष, कोहपरा ता. राजुरा येथील ७५ वर्षीय महिला तसेच ब्रह्मपुरी येथील ३८ वर्षीय पुरूष व ७८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर ...
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या ३५८ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. यामध्ये २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून या सर्व ३ हजार ३०० शिक्षक, कर्मचाºयांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले होते. मात्र, शिक्षकांची संख्या आणि उपलब्ध ...
दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीनंतर आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून देशात काही राज्यांत रात्रीला संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कित्येकांच्या हातचे काम गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आजही लॉकडाऊन म् ...
जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ७ हजार ८६३ झाली आहे. त्यापैकी ७ हजार ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ७३८ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. ७८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६२ टक्के, सक्रिय रूग्ण ...
coronavirus India News : कोरोनावरील लसीबाबत सकारात्मक माहिती येऊ लागल्यानंतर आता केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयाला कोरोनावरील लस देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. ...
खामखेडा : कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता समाजात जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य कर्मचारी तसेच आशासेविकांनी पार पाडले. पंचप्राण युवा फाउण्डेशन महाराष्ट्र राज्य देवळा तालुक्याच्या वतीने खामखेडा, ता.देवळा येथील आरोग्य कें ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण ७११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझेटिव्ह तर ६५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४६९ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांच ...