जिल्ह्याची लाेकसंख्या, पाॅझिटिव्हीटीचा दर यावरून दरदिवशी करावयाच्या टेस्टचा आकडा ठरविण्यात आला आहे. आराेग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ४६ हजार १९४ एवढी आहे. पाॅझिटिव्हीटीचा सध्याचा दर लक्षात घेता दरदिवशी २ हजा ...
राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्ह्याला ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र हे उद्दिष्ट अधिक असून दररोज ३२६० चाचण्या करण्याची क्षमताच नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडे १० किट्स उपलब्ध आहेत. दररोज ३२६० टेस्ट ...
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात नऊ ते बारावी असे वर्ग भरण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील शाळा प्रशासनाने शाळा सुरू केल्या. परंतु त्यास पालकांच्या अल्प प्रतिसाद मिळत आहे. वर्ग ८ ते १२ ...
CoronaVirus News & Latest Updates : एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. ...
दिवाळीच्या तोंडावर विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. त्यानंतर सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्याचा विचार केल्यास ३० दिवसांत जिल्ह्यात १,५७१ नवीन कोविड बाधित आढळले. तर १,३२२ रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : हिवाळ्यात थंडीमुळे काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता हाेती. शिवाय अनलाॅक झाल्यापासून नागरिकही काही ... ...
सध्या जिल्हाभरात ५१० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पण त्यातील ३०१ रुग्णच विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित २०९ जण गृह विलगीकरणात असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाची लक्षणेविरहित रुग्णांना स्वत:च्या घरीच राहून उपचार घे ...