जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन फारसे फायद्याचे नसल्याचे मत नोंदविले. मात्र, राज्यात याविषयी आरोग्य विभागाचे कोणतेच निर्देश नसल्याने या इंजेक्शनचा जिल्ह्यात वापर सुरू आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंत ...
पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. मधुमेह, हायपरटेन् ...
केंद्र शासनानेही लसीकरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वच राज्यांना तयारीला लागण्यासाठी निर्देश दिले आहेत. मात्र लसीकरणासाठी टप्पे ठरवून देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ...
पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार ३५७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझिटिव्ह, तर ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत, तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ...
Nagpur News Corona ऑक्टोबर महिन्यापासून बाधितांची संख्या कमी होऊ लागताच ऑक्सिजनच्या मागणीतही घट आली. नोव्हेंबर महिन्यात ५० टक्क्यांनी मागणी कमी होऊन ३० ते ३५ टनांवर आली आहे. आरोग्य यंत्रणेसाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे. ...
यासंदर्भात जिल्ह्याचा व महापालिका स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आले व दोन्ही पथकांची पहिली आढावा बैठक झालेली आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम आरोग्य विभागाच्या २० ते २१ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लस साठवणुकीकरिता शीतक ...
नववर्षात सारेच भयमुक्त होऊ, असा विश्वास निर्माण करण्याइतपत कोरोनावर नियंत्रण आले असतानाच कोरानाचे म्युटेटेड रूप जगापुढे आल्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोनाचे उत्परिवर्तित रूप मूळ कोरोना विषाणूपेक्षाही ७० टक्के अधिक घातक असल्याचे मत तज्ज् ...