लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

BREAKING: १८ वर्षावरील नागरिकांना १५ जुलैपासून 'बुस्टर डोस' मोफत मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा - Marathi News | corona vaccination from 15th July 2022 till the next 75 days citizens above 18 years of age will be given booster doses free of cost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: १८ वर्षावरील नागरिकांना १५ जुलैपासून 'बुस्टर डोस' मोफत मिळणार, केंद्राची घोषणा

कोरोना विरोधी लसीकरणातील महत्वाचा टप्पा मानला जात असणाऱ्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ...

Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना कोरोनाची लागण; बूस्टर डोस घेऊनही संक्रमित - Marathi News | Bill Gates: Microsoft co-founder Bill Gates infected with corona; Infected even after taking booster dose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना कोरोनाची लागण; बूस्टर डोस घेऊनही संक्रमित

Bill Gates Corona Positive: कोरोनाची लागण झाल्यानंतर बिल गेट्स यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. ...

Corona Vaccination: चौथ्या लाटेआधीच! आता ५ ते ११ वर्षांमधील मुलांचे लसीकरण; Corbevax च्या मंजुरीसाठी शिफारस - Marathi News | Before the fourth wave of Corona virus! vaccination of children from 5 to 11 years soon; Recommended for approval of Corbevax from DCGI Panel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौथ्या लाटेआधीच! आता ५ ते ११ वर्षांच्या मुलांचे लसीकरण; Corbevax साठी शिफारस

5 ते 12 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीचा डेटा आणि वापर यावर चर्चा करण्यासाठी पॅनेलची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत लसीबाबत केलेल्या शिफारशी आता SEC ने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत. ...

Covid 19 in India: देशात कोरोनाचे रुग्ण वाढले, चौथ्या लाटेचे संकेत आहेत का? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं... - Marathi News | national top scientist believes surge in covid 19 cases will not lead to fourth wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनाचे रुग्ण वाढले, चौथ्या लाटेचे संकेत आहेत का? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं...

देशात काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. ...

अखेर धारावी कोरोनामुक्त; जागतिक स्तरावर वाजला होता 'धारावी पॅटर्न'चा डंका - Marathi News | Finally Dharavi corona free The 'Dharavi pattern' was discussed globally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर धारावी कोरोनामुक्त; जागतिक स्तरावर वाजला होता 'धारावी पॅटर्न'चा डंका

आतापर्यंत धारावीत एकूण ८६५२ बाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ८२३३ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. ...

Yuvraj Singh : युवराज सिंगचे प्रेरणादायी पाऊल; गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटलला दिले १२० critical care बेड्स! - Marathi News | Cricketer Yuvraj Singh sets up 120 critical care beds at at Guru Gobind Singh Medical College | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yuvraj Singh : युवराज सिंगचे प्रेरणादायी पाऊल; गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटलला दिले १२० critical care बेड्स!

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ...

कोरोनाशी संबंधित निर्बंध संपणार! केंद्राच्या राज्य सरकारांना नियमांचा पुनर्विचार करण्याच्या सूचना - Marathi News | NDMA Home Ministry revokes provisions Disaster Management Act for Covid containment measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाशी संबंधित निर्बंध संपणार! केंद्राच्या राज्य सरकारांना नियमांचा पुनर्विचार करण्याच्या सूचना

केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना व्हायरसशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांबाबत आवश्यक सल्ला दिला आहे. ...

कोरोनाच्या दाेन वर्षांच्या संकटानंतर आयुष्य पूर्वपदावर - Marathi News | life on track after a crisis of two years corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या दाेन वर्षांच्या संकटानंतर आयुष्य पूर्वपदावर

Nagpur News सलग दाेन वर्षे कोरोना संकटापुढे हतबल झालेल्या नागपूरकरांना तिसऱ्या लाटेनंतर दिलासा मिळाला. पुन्हा पहिल्यासारखं आयुष्य जगायला सुरुवात झाली. ...