चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २०७४ वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून ११७६ बाधित बरे झाले आहेत. तर सध्या ८७३ बाधितांवर उपचार सुरू आहे. शनिवारी नव्या १७८ बाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी पुढे आलेल्या प ...
चामोर्शीतील बाधितांमध्ये आंबेडकर वॉर्डातील १७ जण व नगर पंचायत क्षेत्रातील ४ जणांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगड राज्यातून अहेरीत आलेले २ बांधकाम व्यावयायिक, गडचिरोलीतील ५ जण यामध्ये १ कैदी, १ पोलीस, नागपूरवरून आलेला १ व जिल्हा रूग्णालयातील २ जणांचा समाव ...
जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला झाल्यानंतर २१ एप्रिलला पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यानंतरच्या १३० दिवसांत चार हजारांवर रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने संक्रमनमुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या नोंद होणारे ८० टक्के रुग्ण ह ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत १५ हजार ८१८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १३६७ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर १४ हजार १२२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. १७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल ...
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने ३७ क्षेत्र सील केले आहे. यात शहरातील व ग्रामीण भागातील क्षेत्रांचा समावेश आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय ...
दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असल्याने प्रशासनही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसून येत आहे. पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी अहोरात्र झटत असतानाच आता पोलिसांनाही कोरोनाने कवेत घेत ...
यापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. मात्र, जगातील अनेक देशांनी रशियाच्या या लशीवर टीका केली होती. तर जागतीक आरोग्य संघटनेनेही या लशीला मंजूरी दिली नव्हती. ...