दि.६ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना ताप, झटके येणे व श्वसनास त्रास होता. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार प्रक्रि या सुरू करण ...
वाढते कोरोना रूग्ण व प्रतिबंधक उपाययोजनांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देवून जिल्हाधिकारी गुल्हाणे पुढे म्हणाले, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना स्वगावी येण्यापूर्वी आरोग्य तपासणीसाठी केंद्र तयार करण्यात आ ...
रूग्णालयात सेवा देणारे फक्त तीन डॉक्टर असताना कोविड रूग्णांचा भार त्यांच्यावरच टाकण्यात आला. त्या ठिकाणी कोविड रूग्णालय उभारायचे होते तर त्यासाठी कोविडचा काम करणारे पुरेसे प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ नियुक्त करणे गरजेचे होते. परंतु कोविड गर्भवतींसाठी एक ...
जिल्हाधिकाऱ्यांना मागील दोन दिवसांपासून सर्दी आणि थोडा खोकला असल्याने सोमवारी त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची टेस्ट करुन घेतली. मंगळवारी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या होम आयसोलेटेड झाल्या आहेत. मागील सहा महिन्यां ...
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार झाला आहे. तर आठ दिवसात १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवीन विक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना बाधितांसह ...
कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार असली तरी सध्या आरोग्य विभागाने एकूण २ हजार ९७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी कोविड संशयितांसाठी १ हजार २०० खाटा, कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी ८९७ खाटा, गंभीर र ...
पाच महिन्यात ५६ हजार ४७२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ३९२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यातील ३१४० व्यक्ती बऱ्याही झाल्या आहेत. तपासण्यांमध्ये राज्यात टॉप फाईव्ह जिल्ह्यात यवतमाळची नोंद झाली आहे. आता संसर्गाचा वेग तिपटीने वाढला ...
कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालला आहे. मंगळवारी २२०५ नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंतचा रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णसंख्या ४३,२३७ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २८५४, ग्रामीणमधील ३४९ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्ण आ ...