प्रचलित मार्गदर्शक सुचनेनुसार प्रतिबंधित कालावधीमध्ये रूग्णांना वैद्यकीयदृष्टया लक्षणानुसार लक्षण नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र्र लक्षणांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार रूग्णांना अनुक्रमे कोविड केअर सेंटर ( ...
मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये दुर्गा माता मंदिर परिसर, जटपुरा गेट चंद्र्रपूर येथील ८२ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला १० सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने मंगळव ...
वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, सोसायटी-वसाहतीमध्ये घ्यावयाची काळजी, दुकाने-मंडी-मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना, कार्यस्थळी-कार्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी व खाजगी-सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची काळजी याबाबतची सविस्तर माहिती नागरिकांना या म ...
कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याने आज ६१९ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या आयसोलेशन वॉर्डात ८१६ व्यक्ती आहेत. मंगळवारी ६४६ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवशी ...
अनेक देशांकडून स्पुतनिक व्ही या लसीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा राष्ट्रपतींकडून सांगण्यात आले. ...
भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून बाधित आणि मृताच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. त्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांना मरणयातणा सोसाव्या लागत असून जिल्हा प्रशासन मात्र याबाबींकडे अक्षम् ...