लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, फोटो

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: कोरोनाचा कहर! ४ जिल्ह्यांनी राज्याची चिंता वाढवली; 'या' एकाच जिल्ह्यात मराठवाडा, विदर्भाच्या दुप्पट रुग्ण - Marathi News | CoronaVirus News 4 districts raise concerns satara have double number of patient than Marathwada and Vidarbha | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचा कहर! ४ जिल्ह्यांनी राज्याची चिंता वाढवली; 'या' एकाच जिल्ह्यात मराठवाडा, विदर्भाच्या दुप्पट

CoronaVirus News: महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती; आरोग्य विभागासमोर मोठं आव्हान ...

CoronaVirus Updates: देशात नव्या 42 हजार 982 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 42 thousand 982 new corona infections registered in the country; What is the current situation in the maharashtra ?, lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या 42 हजार 982 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत 3 कोटी 09 लाख 74 हजार 748 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

"राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील" - Marathi News | There is no consensus on easing restrictions in the state; said that minister Vijay Vadettiwar | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील"

टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ४० हजार १३४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 40 thousand 134 new corona infections registered in the country; What is the current situation in the maharashtra ?, lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ४० हजार १३४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०८ लाख ५७ हजार ४६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

CoronaVirus Third wave: चिंतेत भर! देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Third wave reproduction rate of the virus increasing AIIMS director and CSIR scientists issued warning | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus Third wave: चिंतेत भर! देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा

डॉ. गुलेरिया म्हणाले, आधी व्हायरसची आर व्हॅल्यू 0.99 एवढी होती. ही वाढून आता एक झाली आहे. व्हायरसच्या प्रजनन दरातील वाढ पाहता सतर्क होण्याची आवश्यकता आहे. ...

CoronaVirus Updates: महाराष्ट्रासह 'या' राज्यांत कठोर निर्बंध लागू करा; केंद्र सरकारचं आवाहन, दिल्लीत बैठक पार - Marathi News | CoronaVirus Updates: Impose strict restrictions on state including Maharashtra; Central government's appeal, meeting held in Delhi | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Updates: महाराष्ट्रासह 'या' राज्यांत कठोर निर्बंध लागू करा; केंद्र सरकारचं आवाहन, दिल्लीत बैठक पार

CoronaVirus Updates: केंद्र सरकारने 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांनी कडक निर्बंध घालावेत, असं आवाहन केलं आहे. ...

Maharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता?; आज आदेश जारी होण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Unlock: Restrictions will be reduced in 25 districts in the state where the number of corona patients is low | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता?; आज आदेश जारी होण्याची शक्यता

CoronaVirus Updates: देशात नव्या ४४ हजार २३० कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 44,230 new corona infections registered in the india; What is the current situation in the maharashtra ?, lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ४४ हजार २३० कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०७ लाख ४३ हजार ९७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...