लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, फोटो

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा! - Marathi News | Corona virus india second wave might not peak before june says study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

या अभ्यासानुसार, भारतात कोरोनाची दुसरी लाट जून महिन्यात पीकवर असेल. हा अनुमान अमेरिका, ब्राझील आणि UK सह 12 देशांच्या विश्लेषणावर आधारित आहे. ...

CoronaVirus : भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, किती आहे घातक? - Marathi News | Corona virus what we know about the indian b1617 variant | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, किती आहे घातक?

वैज्ञानिक मंडळी देशात अचानक वाढलेल्या या कोरोना महामारीवर अध्ययन करत आहेत. हे वैज्ञानिक प्रामुख्याने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटसंदर्भात अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्हेरियंटने देशात हैदोस घातला आहे. ...

CoronaVirus: येत्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी होणार? महाराष्ट्र, दिल्लीचे नंबर देत आहेत संकेत - Marathi News | CoronaVirus: Will the Corona virus wave be down in the next few days? Maharashtra, Delhi numbers are giving hints | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: येत्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी होणार? महाराष्ट्र, दिल्लीचे नंबर देत आहेत संकेत

Corona Virus wave will slow down: रविवारी टेस्टिंग कमी होते. यामुळे दर सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसते. मात्र शनिवारी पहिल्यांदाच हा ट्रेंड दिसून आला. ...

CoronaVirus: कोरोनाला घाबरून खिडक्या, दारे बंद करू नका! एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले 'काय करावे, करू नये' - Marathi News | Don't close windows, doors in fear of Corona Virus! AIIMS doctor says 'do's and don'ts' at stay home | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाला घाबरून खिडक्या, दारे बंद करू नका! एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले 'काय करावे, करू नये'

What to do in Corona Crisis, stay home time: लोक पुन्हा सावध झाले असून वेगवेगळ्या प्रकारे स्वत:चा बचाव करू लागले आहेत. लोक आता त्यांच्या घरातील खिडक्या, दारे बंद करून आतमध्ये कोंडून घेऊ लागले आहेत. ...

Corona Vaccine: ही लक्षणं सांगतात, तुमच्या शरीरात काम करतेय कोरोना लस! पण, लक्षणं नसतील तर...? - Marathi News | coronavirus this is the sign your Corona vaccine is working | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine: ही लक्षणं सांगतात, तुमच्या शरीरात काम करतेय कोरोना लस! पण, लक्षणं नसतील तर...?

लस घेतल्यानंतर अनेक लोकांना लस घेतलेल्या हातात रेड रॅशेसदेखील येतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की यात घाबरण्यासारखे काहीच नाही. (Corona vaccine ) ...

टाटांनी दिलेल्या क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनरचं सिंगापूरहून उड्डाण, भारतात दाखल - Marathi News | Flight of 4 containers of oxygen donated by Tata from Singapore | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटांनी दिलेल्या क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनरचं सिंगापूरहून उड्डाण, भारतात दाखल

देशातील प्रत्येक लढाईत टाटा ग्रुपचं मोठं योगदान राहिलं आहे, प्रत्येक संकटात टाटा समूह धावून येतो. आता, देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहून पुन्हा एकदा टाटा ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे. ...

Nashik Oxygen Leakage: ऑक्सिजन गळतीनंतर धावाधाव, पाहा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील फोटो - Marathi News | Nashik Oxygen Tank Leak: Dr. Oxygen leak at Zakir Hussain Hospital, 22 patients die | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leakage: ऑक्सिजन गळतीनंतर धावाधाव, पाहा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील फोटो

Nashik Oxygen Tank Leakage at Zakir Hussain Hospital, 22 patients die : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव - Marathi News | CoronaVirus Live Updates reliance industries limited increases supply of oxygen over 700 tonnes day to covid hit states | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates : अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ...