Coronavirus in Maharashtra, Latest News, फोटोFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Delta Plus variant in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने खबरदारी घेऊन पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत. ...
Covid 19 Test Could be Possible From Your Smartphone: कोरोना विषाणूचं अस्तित्व शोधून काढण्यासाठी संशोधकांनी आता स्वस्त आणि मस्त पद्धतीचा शोध लावला आहे. नेमकी काय आहे ही पद्धत जाणून घेऊयात... ...